No subtitles for this video yet.

Rivaah by Tanishq: Aao Banayein Naye Rivaaz

May 18, 2023 · 4.5M views

Descriptionतुमच्या विवाहाचा दिवस म्हणजे तुमच्या आवडीनिवडी साजरा करण्याचा उत्सव, बरोबर ना ? तुमचा जोडीदार निवडण्यापासून ते तुमचं जीवन कसं असावं इथपर्यंत.तुमच्या जोपासलेल्या आवडीनिवडी आठवून तुम्हाला अभिमान वाटतो आणि कृतज्ञता सुद्धा.कृतज्ञता तुमच्या आईबद्दल, कारण तिने तुमच्या निवडी समजून घेतल्या आणि समर्थन केले. तुम्हाला माहित आहेMore
तुमच्या विवाहाचा दिवस म्हणजे तुमच्या आवडीनिवडी साजरा करण्याचा उत्सव, बरोबर ना ? तुमचा जोडीदार निवडण्यापासून ते तुमचं जीवन कसं असावं इथपर्यंत.तुमच्या जोपासलेल्या आवडीनिवडी आठवून तुम्हाला अभिमान वाटतो आणि कृतज्ञता सुद्धा.कृतज्ञता तुमच्या आईबद्दल, कारण तिने तुमच्या निवडी समजून घेतल्या आणि समर्थन केले. तुम्हाला माहित आहे, एक वधू म्हणून केलेल्या तुमच्या निवडीला आई मोठ्या आनंदाने स्वीकारेल.

Keyboard shortcuts

jk
Move selection down / up
Enter
Open selection
/
Search
l
Watch later (selection or current video)
Space
Play / pause (watch page)
?
Show this help
Esc
Close / leave the search box